Marathwada Libreation Day E-test
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ई प्रश्नमंजुषा या टेस्टच्या माध्यमातून आपल्या भारतीय स्वातंत्र्यानंतरसुद्धा गुलामीत असलेल्या मराठवाड्याला निजामाच्या अत्याचारातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळून आपल्या ज्ञानात भर पडणार हे नक्की आणि हाच त्यांच्यासाठी मानाचा मुजरा असेल,शिवाय आपणास मिळेल ई सहभाग प्रमाणपत्र आपल्या मेलवर. खालील संकेतस्थळावर टेस्ट उपलब्ध आहे… help.mkclmantra.com/quiz चला तर मग 17 सप्टेंबरच्या आत जास्तीत जास्त …