विनामुल्य ! मोफत !! सुवर्णसंधी !!!

सर्वाना कळविण्यास आनंद होतो कि, MKCL मार्फत सर्व विद्यार्थ्यांना KLiC WelCome* हा उत्तम कोर्स मोफत देण्यात येत आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना MKCL KLiC च्या खालील १६ कोर्सेस चा कंटेंट विनामुल्य शिकण्यास मिळणार आहे.
1. KLiC Tally with GST
2. Advance Tally
3. Advance Excel
4. KLiC IT
5. KLiC English
6. Personality Development
7. KLiC BFSI
8. KLiC Retail
9. KLiC Scratch
10. KLiC Smart Teacher
11. KLiC Digital Freelancing
12. KliC C
13. KLiC C++
14. KLiC IOT
15. KLiC DTP Corel Draw
16. KLiC Web Designing
या कोर्सेस च्या कंटेंट चा मोफत लाभ घेता येणार आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर खालील लिंक ओपन करून नाव नोंदणी करावी. तुम्हाला E-Mail द्वारे एप्लिकेशन लिंक आणि लॉगीन आय डी पासवर्ड पाठवण्यात येईल.
कोर्सची वैशिष्ठे

१. तज्ञांनी तयार केलेला अभ्यासक्रम

२. उच्च शिक्षण शाखा आणि करिअर घडविण्यासाठी लागणाऱ्या स्किल्स ची ओळख
३. अंगभूत क्षमता व कल ओळखण्यास मदत
सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.

मर्यादित जागा !!!

करिअर च्या योग्य निर्णयासाठी, स्वतःसाठी उपयोगी कोर्स ओळखण्यासाठी नक्कीच हा फ्री कोर्स करून पहा.

welcome

4 thoughts on “Join Welcome Course”

  1. SHAIKH MUKHTAR SHAIKH JABBAR

    Awesome…..sir very good …..I am very happy to give us a free Mclik course ….thank you sir

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top