Month: August 2021

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ वर्धापन दिन – MKCL 3.0

सुरुवात स्वप्न पूर्तीची 2001 साली जनसामान्यांमधील डिजिटल दरी दूर करून घरा- घरात संगणक ज्ञान पोचवण्यासाठी श्री विवेक सावंत सरांनी लावले एक रोपटे, नाव त्याचे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात MKCL.

आता आपले आवडते कॉम्प्युटर कोर्सेस, जवळच्या MS-CIT केंद्रातजवळच्या MS-CIT केंद्रात

आता आपले आवडते कॉम्प्युटर कोर्सेसComputer courses near me आपल्या जवळच्या MS-CIT केंद्रात पुन्हा उपलब्ध MS-CIT – डिजिटल कौशल्य हीच भविष्यातील शक्तीभविष्यातील उज्वल करियर आणि जॉबसाठी सज्ज व्हा. आपण एकविसाव्या शतकातील म्हणजेच डिजिटल युगातील करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने सज्ज होण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यास तयार आहात का?मग तुम्ही *MS-CIT* कोर्स शिकायलाच हवा. या कोर्समध्ये २०० पेक्षा अधिक …

आता आपले आवडते कॉम्प्युटर कोर्सेस, जवळच्या MS-CIT केंद्रातजवळच्या MS-CIT केंद्रात Read More »

मोफत ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट – 11 वी CET 2021

मोफत ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट – 11 वी CET 2021 (सामाईक प्रवेश परीक्षा) महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा अभिनव उपक्रम..मराठी, सेमी इंग्लिश व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. MCQ च्या स्वरूपात सराव टेस्टविषय: इंग्रजी, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र टेस्ट उपलब्ध: स्मार्टफोनवर अथवा कंप्युटर सेंटरमध्ये अथवा आपल्या घरच्या कंप्युटरवर देखील. प्रत्येक टेस्ट चे 3 अटेम्प्ट टेस्ट दिल्यावर त्वरित रिझल्ट आजच …

मोफत ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट – 11 वी CET 2021 Read More »

Scroll to Top